This a good variant of curry. It is very tasty. This is a traditional Maharashtrian recipe particularly in Marathwada / Vidarbh. Do try this and enjoy. The dumplings /balls become very soft and light even if no oil or baking soda is added in the batter.
१) १ कप चण्याची डाळ
२) १ वाटी बारीक चिरलेली कोथींबीर
३) १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
४) १ टीस्पून लाल तिखट
५) १ टीस्पून धने पावडर
६) १ ?२ टीस्पून जीरे पावडर
७) १/२ गोडा मसाल
८) २ लसूण पाकळ्या ठेचून
९) १ टीस्पून बेसन
१०) १ टीस्पून गूळ
११) १ टे.स्पून चिंचेचा कोळ
१२) मीठ
फोडणीसाठी साहित्त्य -
१) १/२ टीस्पून मोहरी
२) १/२ टीस्पून जीरं
३) भरपूर कढीपत्त्याची पानं
४) १/४ टीस्पून हळद
५) १/४ टीस्पून हळ्द
६) १/४ टीस्पून हिन्ग
७) तेल