@shriswamirajmauli2734
दुर्गासप्तशती संपूर्ण पाठ (मराठी)| DurgaSaptashatiPath_Marathi with lyrics | #shriswamirajmauli #Aai
#Durga_Saptashati_Marathi_Sampurna
श्री दुर्गासप्तशती संपूर्ण पाठ (पारायण) मराठी
[आपल्या या चैनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक आणि अनेकांना शेअर जरुर करा..... त्यामुळे याचा अनेकांना लाभ होईल तथा आपणालाही भगवती जगदंबेचा कृपा आशिर्वाद लाभेल.....जय जय जगदंब!!! ]
खालील बल्यु रंगात दिसणारे टाईम लाईन वर क्लिक करुन आपण डायरेक्ट संबंधीत व्हिडीओ ट्रैक ला प्ले करु शकतात...
👉 00:00 देव्या कवचम्
👉 07:23 अर्गला स्तोत्रम्
👉 10:43 कीलक स्तोत्रम्
👉 12:57 रात्री सुक्तम्
👉 15:03 अध्याय पहिला [देवीची महीमा, मधुकैटभ नाश]
👉 25:17 अध्याय दुसरा [देवी महीमा, देवांच्या तेजातून देवीची उत्पत्ती]
👉 34:04 अध्याय तिसरा [देवी द्वारा महिषासूराचा वध]
👉 39:28 अध्याय चौथा [इंद्रादि देवतांद्वारे देवीची स्तुती, देवांना वरदान]
👉 46:06 अध्याय पाचवा [देवतांनी देवीचे स्मरण, शुंभाद्वारा दुत पाठवने]
👉 56:00 अध्याय सहावा [देवी द्वारा धुम्रलोचनाचा-वध]
👉 59:07 अध्याय सातवा [देवी द्वारा चंड-मुंडा चा-वध]
👉 01:02:38 अध्याय आठवा [देवी द्वारा रक्तबीज-वध]
👉 01:10:21 अध्याय नववा [देवी द्वारा निशुंभ-वध]
👉 01:15:26 अध्याय दहावा [देवी द्वारा शुंभ-वध]
👉 01:18:20 अध्याय अकरावा [देवतांद्वारे देवीची स्तुती, देवतांना वरदान]
👉 01:26:42 अध्याय बारावा [देवी चरित्र-पाठ महात्म्य]
👉 01:32:00 अध्याय तेरावा [देवीचा राजासुरथ व वैश्यला वर प्राप्ती]
👉 01:34:45 देवीचा नवार्णव मंत्र जप 108 वेळा
👉 01:41:31 तंत्रोक्त देवीसुक्तम्
👉 01:45:17 प्राधानिक रहस्य
👉 01:49:16 वैकृतिक रहस्य
👉 01:54:01 मुर्ति रहस्य
👉 01:57:19 देव्यापराध क्षमामापन स्तोत्रम्
आणखीही पुढे येणाऱ्या काही खास खास आध्यात्मिक व्हिडीओज् साठी आपल्या या चैनल ला सबस्क्राईब व अनेकांना शेअर जरूर करा तथा व्हिडीओज् ना लाईक जरूर करा ही नम्र विनंती...
नित्य नियमित संपूर्ण *श्री दुर्गा सप्तशती* पारायणासाठी ह्या व्हिडीओ ऑडीयो क्लिपचा उपयोग करुन घेता येईल... ही आई भगवती जगदंबेची अति उच्च सेवा असून *या सेवेने सर्व संकटे दुर होतात अनेकांना सत्य अनुभव आहे , याच्या नित्य पारायणाने अनेक प्रश्न सुटतात असा लाख्खो लोकांचा अनुभव आहे.* तेव्हा ही पोस्ट आपल्या सर्व आप्तेष्टांना प्रियजनांना जरूर शेअर *करा कुणालातरी आपल्या या छोट्याशा पूण्य कर्माचा चांगला उपयोग होईल तथा ही भगवती जगदंबेची छोटीसी सेवा समजून ही पोस्ट जरूर सर्वांना शेअर करा...*
*जय जय जगदंबे* *श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त*
#swamirajmauli
#shriswamisamarth
#akkalkotswami
#akkalkotswamisamarth
#swamisamarthsongs
#swamisamarth
#श्रीस्वामीसमर्थ
#सद्गुरू
#गुरुदेवदत्त
#gurudev
#gurudevdatta
#gurumauli
#mauli
#durgasaptashati
#durga
#durgapath
#devipath
#deviseva
#shridugasaptashati
#श्रीदुर्गासप्तशतीपाठमराठी
#श्रीदुर्गासप्तशती
#गौरी
#गौरीगणपती
#महालक्ष्मी
#महासरस्वती
#महाकाली
#महाकालेश्वर
#shriswamisamarth
|| श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ||
#devyakavacham
#durgasaptashati path in marathi
#shriswamirajmauli
(serially video's...)
#durgasaptashatimarathi with lyrics
#shriswamirajmauli
#shriswamisamarth
#दुर्गासतशती_मराठी
please complete watching this video.
#देव्याकवचम्
© श्रीदुर्गासप्तशतीपामराठी
कृपया व्हिडिओ संपूर्ण पहावा ही नम्र विनंती🙏😊
● विशेष आभार श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)
जि. नाशिक, महाराष्ट्र.
🙏🙏🙏
● हे व्हिडिओंज् पवित्र अंतःकरणाने जनहितार्थ पवित्र अंतःकरणाने श्रीसद्गुरुंचे गुरुमाऊलींचे देवाधिदेवमहादेव व आईभगवती जगदंबेच्या चरणी भक्तीभावाने समर्पित.
● तथा जनताजनार्दनरुपी शिवशक्तींचे चरणी अर्पण.
● ह्यां व्हिडिओजची भक्ती सेवेसाठी दुर्गासप्तशती नित्य पाठ आदी सेवेसाठी अनेकांना जरुर शेअर करावा ही विनंती.
● हा व्हिडिओ बनवला व आवाज रेकाॅर्ड केला आहे. :-
श्री नंदकुमार सर्जेराव नागे, औरंगाबाद. महाराष्ट्र.
संपर्क मो. नं. 09673749483
---------------------------------------------------------
© ● टीप:- कृपया कुणीही हा व्हिडिओ डाऊनलोड करुन आपल्या नावाने आपल्या वैयक्तिक युट्युब चॅनल्स वर अथवा इतर कुठेही सोशल मिडीयावर अपलोड करु नयेत.
---------------------------------------------------------
● हे व्हिडिओज् आपणास आवडल्यास आणखीही येऊ घातलेल्या अशाच आध्यात्मिक व्हिडिओज अपडेटस साठी आपल्या या "स्वामी राज माऊली" नावाने असलेल्या ह्या युट्युब चैनल ला सबस्क्राईब व लाईक करुन पुढील येणारे व्हिडिओज् चे नोटीफीकेशन्स सर्वात आधी आपल्यापर्यंत मिळण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर असलेले बेलआयकाॅनवर प्रेस करून ऑल वर क्लिक करावे ही विनंती.
● My YouTube Channel #ShriSwamiRajMauli in included...👇
My Playlist is shriswamirajmauli 👇👇👇
https://youtube.com/playlist?list=PLZhv9ERh0Bq0txRDZsxNoCYDzcnco2fWq
01.) Devya kavacham - durga saptashati path in marathi link👇
https://youtu.be/cAtZKB_PKe4
02.) Argala stotram - durga saptashati path in marathi link👇
https://youtu.be/bgpUvfZHopc
03.) Keelak stotram - durga saptashati path in marathi link 👇
https://youtu.be/DCHYQp8dXNk
04.) Ratri Suktam- durga saptashati path in marathi link 👇
https://youtu.be/niIpsDgK2v8
05.) Adhyay Pahila- durga saptashati path in marathi link 👇
https://youtu.be/082agNZeY_I
06.) Adhyay Dusara- durga saptashati path in marathi link 👇
https://youtu.be/9dZDQVVJ49k
● Thank you for watching this vedio
🙏🙏🙏