MENU

Fun & Interesting

ध्येयवेड्या व्यक्तींमधील असामान्य गुण | Dwarkanath Sanzgiri

Lakshyavedh Institute 12,762 1 year ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार !! मित्रांनो, समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात काही आपले जीवन सामान्यरित्या कोणत्याही ध्येयाशिवाय जगतात तर काही लोक आपल्या जीवनामध्ये ध्येय निश्चित करून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी रात्रीचा दिवस करून त्याचा पाठपुरवठा करतात आणि मग हीच माणसे आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम स्थानी जाऊन बसतात. तर अश्याच ध्येयवेड्या दिग्गज व्यक्तींच्या जीवनातील विविध प्रसंग, अनुभव, त्यांची जडणघडण, त्यासोबतच त्यांचा पडद्यामागील संघर्ष याचे कथन लेखन, क्रीडा पत्रकारीता, क्रीडा समीक्षण, सूत्रसंचालन, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करणारे चतुरस्त्र व्यक्तिमत्व, श्री.द्वारकानाथ संझगिरी यांनीआपल्या खुमासदार शैलीत केले आहे. 🌎 Our Website: https://lakshyavedh.com/ 📷 Instagram: https://www.instagram.com/lakshyavedh/ 📘 Facebook: https://www.facebook.com/lakshyavedhinstitute/ 📞 Call 9969204585 📱 WhatsApp: https://wa.link/vujp4k 📧 Email: [email protected] 🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !! लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे. 📌अतुल राजोळी: अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत. #atulrajoli #lakshyavedh #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation

Comment