MENU

Fun & Interesting

किर्तन। श्री. ज्ञानेश्वर माऊली कदम ।📍मखमलाबाद । Dyaneshwar Mauli Kadam । Kirtan

Video Not Working? Fix It Now

राम कृष्ण हरि नानाजी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे.🙏🙏 अभंग:- आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरीख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥ ॥ नानाजी महाराज ॥ हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा. आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर दाखविण्यासाठी आमच्याशी संपर्क करा ९८८१०५२३६१/ ७०८३७६५१८८. #नानाजी_महाराज #ज्ञानेश्वरमाऊलीकदम #किर्तन #ज्ञानेश्वरमाऊलीकदमकिर्तन #मोठेमाऊलीकिर्तन #वारकरी_किर्तन #Nanajimaharaj #dyaneshwarmaulikadam #mothemauli #dyaneshwarmaulikadamkirtan #mothemaulikirtan #varkarikirtan #Kirtan सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये. 🙏 राम कृष्ण हरि 🙏

Comment