MENU

Fun & Interesting

मुगाच्या डाळीची झटपट टेस्टी भाजी खुप सोप्या पद्धतीने| Easy & Tasty Moong Dal Bhaji| Vaishalis Recipe

Vaishalis Recipe 167,027 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

मुगाच्या डाळीची झटपट टेस्टी भाजी खुप सोप्या पद्धतीने | Easy & Tasty Moong Dal Bhaji

आज आपण मुगाच्या डाळीची टेस्टी भाजी बनवणार आहोत.मुगाच्या डाळीची भाजी करायला एकदम सोप्पी व खायलाही तितकीच भारी लागते.घरामध्ये भाजीला काही नसेल तर झटपट तयार होणारी मुगाच्या डाळीची भाजी अशा पद्धतीने नक्की करून पहा व मुगाच्या डाळीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य कळवा.रेसिपी आवडली असेल तर लाईक व शेअर अवश्य करा,चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...

मुगाच्या डाळीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients)
मुगाची डाळं 1 वाटी (Yellow moong dal 1 bowl)
तेल 2 टे स्पून (Oil 2 Tbsp)
मोहरी 1/2 टी स्पून (Mustard seeds 1/2 tsp)
जिरे 1/2 टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp)
हिंग चिमूटभर (Asafoetida one pinch)
कांदा 1 मोठा (Onion 1 big)
कढीपत्ता 7-8 पानं (Curry leaves 7-8)
लसूण पाकळ्या 7-8 (Garlic cloves 7-8)
टोमॅटो 1 मोठा (Tomato 1 big)
हळद 1/2 टी स्पून (Turmeric powder 1/2 tsp)
लाल तिखट 1 टी स्पून (Red chilli powder 1 tsp)
गरम मसाला 1/2 टी स्पून (Garam masala 1/2 tsp)
शेंगदाण्याचा कूट 2 टे स्पून (Peanut Powder 2 Tbsp)
मीठ चवीनुसार (Salt)
पाणी (Water)
कोथिंबीर (Coriander leaves)

#मुगाच्याडाळीचीभाजी
#Vaishalisrecipe
#Mugdalichibhaji
#Moongdal
#Bhaji
#Recipe

मुग डाळ, मुग डाळीची भाजी, मुगाच्या डाळीची भाजी, मुगाच्या डाळीची भाजी रेसिपी, मुग डाळ रेसिपी मराठी, मुग डाळ वैशालीज रेसिपी, मुग डाळ भाजी, मुगाच्या डाळीची भाजी कशी बनवतात, मुगाच्या डाळीची टेस्टी भाजी, moong dal, moong dal vaishalis recipe, moong dal recipe, moong dal recipe in marathi, moong dal by vaishalis recipe, easy recipe moong dal, tasty moong dal, mug dal kashi banavayachi, mugachya dalichi bhaji, mugachya dalichi bhaji recipe, mugachya dalichi bhaji recipe in marathi.

To subscribe - https://www.youtube.com/c/VaishalisRecipes

Comment