#shreyajewellerycreations #easyjewellerymaking #earrings
नमस्कार मैत्रिणींनो
आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये सोप्या पद्धतीने कानातले कसे बनवायचे ते दाखवले आहे. या मध्ये मी जे क्रिस्टल वापरले आहेत तिथे तुम्ही तुमच्या आवडीचे क्रिस्टल वापरून कानातले बनऊ शकता. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कंमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओ ला like, share करायला विसरू नका.
#shreyajewellerycreations
#earrings
#diy
#diyjewellerymakingathome
#craft
#shortvideo
Video links:
https://youtu.be/4u_O10CTwpE?si=b083Wfowsf5BZ8Nz