चिपळूण जवळील निर्व्हाळ गावात मल्हार इंदुलकर ह्या तरुणाने वडीलोपार्जीत जंगल संरक्षित ठेवून तिथे ह्या परिसरातील जुन्या पाडलेल्या घरांचे सामान वापरून एक छान घर आणि शाश्वत पर्यटनाचे सुंदर मॉडेल उभे केले आहे..
ह्या व्हिडिओतून मल्हार च्या संकल्पनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे...अश्या तरुणांना आपण कोकण चे role models म्हणून promote करायला हवे
Let's Support Sustainable livelihood based Ecotourism in Konkan
Aranyavaat ecostay
070588 26674
https://maps.google.com/?cid=10505497608605419898&entry=gps
#konkaniranmanus #ecotourism #sustainableliving