MENU

Fun & Interesting

आंब्याच्या बागेमध्ये तण-नाशकांचा होणारा परिणाम, Efect of weedicides in mango crop.

Manohar Teli 4,553 3 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार तण-नाशक न वापरलेल्या बागेमध्ये जमीनिचा दर्जा नेहमी सुरक्षित असतो आणि तण-नाशक वापरलेल्या जमिनीमध्ये जमिनीचा दर्जा कसा कमी होतो, आणि जर आस होत असेल तर अशाप्रकारे तण-नाशक फवारूण आपण बागेमधील जमिनीचा पोत, जमिनीची fartility, जमिनीची वाफासा condition, जमीनि मधीन नायट्रोजन आणि कार्बन च प्रमाण कमी करण्यास करणीभूत होऊ नये. त्या ऐवजी पारंपरिक पद्धतीमध्ये पावसाळ्याचा अर्धा कालावधी गेला की बागेमध्ये कोयत्याने बेन्ंनावळ करणे, आणि ऑक्टोबर महिन्या मध्ये गवात वळल की ग्रास कट्टर ने बेन्ंनावळ करणे हे पर्याय जसता फायद्याचे ठरतात. अशाप्रकारे आंब्या च्या उत्पादनामद्धे वाढ आणि दर्जा या दोन्ही गोष्टी मिळण्यास मदत होईल. माहिती आवडली, तर चॅनल ल जरूर subscribe करा, विडियोला लाइक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद..... Social blog: Shyollet Social https://shyolletsocial.blogspot.com/ Social youtube channel: Manohar Teli https://www.youtube.com/user/manoharsteli twitter: Manohar Suhas Teli ( @manoharsteli ) https://twitter.com/manoharsteli Educational youtube channel: Prof. Manohar Teli https://www.youtube.com/channel/UCrdg-fq1UC2_fIyqYs0Rs-w Facebook page: mst biology https://www.facebook.com/mstbiology Educational blog: Shyollet Education https://shyolleteducation.blogspot.com/ #mango #alphanso #devgad #weedicide #soil #soil erosion #soil conservation #soil pollution #organic #organic farming #gardening #grass #grass cutting #Konkan #devgad hapus #mango farm ##mango farming #fertilizer

Comment