एक अद्भुत साक्ष जास्तीत जास्त लोकांना share करा
#viralvideo #testimony #jesus
विशेष -
नाव - सि. कलावती कोरे गाव - आलास ता - शिरोळ जिल्हा - कोल्हापूर यांच्याबद्दल बद्दल सांगायचे तर प्रियांनो त्यांचे शिक्षण झाले नाही यांना लिहता वाचता येत नाही तरी त्यांचा विश्वास जबरदस्त आहे बरेच अडचणी आल्या तरी त्यांनी प्रभुला सोडले नाही तर देवाचे गौरव करीत आणि सुवार्ता प्रसार करीत राहिल्या म्हणून आज प्रभुने त्यांच्या परिवाराला तारले आहे प्रभुला धन्यवाद असो ✝️✝️✝️✝️✝️✝️ही साक्ष बनवायचे कारण परमेश्वराचे गौरव आहे प्रियांनो कोणत्याही धर्माला किंवा जात, किंवा धार्मिक भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही तर जगाला जिवंत परमेश्वर व त्यांचा मार्ग जो निती चा आहे तो कळावा म्हणून आम्ही ही साक्ष प्रसारित करीत आहोत आशा करीतो कि ही साक्ष तुम्हांला आवडेल आणि तुमच्या विश्वासाला बळ प्राप्त होईल आमेन ✝️✝️✝️✝️👆👆
आमच्या चॅनेल ला like, subscribe आणि comments करायला विसरू नका जेणेकरून अशा नव नवीन साक्षीचे विडिओ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतील आमेन गॉड ब्लेस यु ऑल ✝️✝️✝️✝️✝️✝️