गाव माझ नवसाच भाग-१ आलाय । प्रणाली सुर्यवंशी , अथर्व चोथे, अभिषेक शिंदे
✨ गाव माझ नवसाच – पहिला एपिसोड: बुयाचा नाट्यपूर्ण आंदोलन! ✨
गावात मोठा गोंधळ – सरपंचाने दारूबंदी लागू केली! पण हा निर्णय ऐकताच बुया संतापतो. गावात दारू मिळणार नाही म्हटल्यावर तो पूर्णपणे वैतागतो आणि एक भन्नाट उपाय शोधतो – थेट मंदिरावर चढून आंदोलन करतो, दारू दुकान उघडण्यासाठी हट्ट धरतो!
😂 पहिल्या एपिसोडमध्ये पहा:
✅ बुयाने दारूबंदीच्या विरोधात उचललेले विचित्र पाऊल
✅ गप्पी भाई, रित्या आणि ताना नानाने बुयाला खाली उतरवण्यासाठी केलेली धम्माल
✅ बेवड्यांच्या टोळक्याने बुयाला पाठिंबा दिल्यामुळे गावात वाढलेली गडबड
✅ सरपंचाच्या निर्णयावर गावकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया
🚨 बुयाचा मंदिरावर चढून केलेला नाट्यपूर्ण प्रकार, त्याच्या हट्टामुळे उडालेली धांदल आणि गप्पी भाईच्या टोल्यांमुळे हसून हसून पोट दुखेल!
📢 MH10 Productions सादर करत आहे गावरान धमाल कॉमेडी वेब सिरीज “गाव माझ नवसाच”!
🔥 पहिला एपिसोड आता YouTube वर – नक्की पहा आणि धमाल एन्जॉय करा! 🔥
✅ Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा – MH10 Productions YouTube Channel
📌 Instagram वर Follow करा: MH10 Productions
🎬 क्रेडिट्स:
• लेखक व दिग्दर्शक: अभिषेक शिंदे
• निर्माते: हेमंत अप्पासो किर्दत
• सह-निर्माते: सुरेश शिंदे, चिरंजीवी किर्दत
• सह-दिग्दर्शक: आदित्य पाटील, ऋतूजा पवार, हेमंत किर्दत
• छायांकन: हेमंत किर्दत
• प्रॉडक्शन हेड: अथर्व चोथे
• संकलन: हेमंत किर्दत
• सह-संकलन: ओम देवकुळे
• निर्मिती विशेष सहायक: आदित्य पाटील, अथर्व चोथे, विश्वजीत माने, गोलू कुमार, आर्यन आगवणे
🎭 कलाकार व त्यांची भूमिका:
• सई: प्रणाली सूर्यवंशी
• ऋत्या: अथर्व चोथे
• पिल्ली: सानिका सर्वगोड
• गप्पी भाई: अभिषेक शिंदे
• मायकेल: मंगतेश
• चॉप्सी: विशाल
• चिक्या: विश्वजीत माने
• पप्या: संदीप
• किश्या: नितीन सकट
• बुया: योगेश भंडारे
• ताना नाना: दशरथ वरुडे
• सरपंच: रणजित वाघ
• छोटा खबरी: अर्णव शिंदे
#गावमाझनवसाच #बुयाचा_ड्रामा #दारूबंदी_गोंधळ #गावरानगम्मत #कॉमेडीवेबसिरीज #MH10Productions #मराठीमनोरंजन