MENU

Fun & Interesting

हळवेपणा बनतो, या दोषांचे कारण.. - Excess sensitivity leads to diseases

Niraamay Wellness Center 66,257 2 years ago
Video Not Working? Fix It Now

निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. माणसाने स्वार्थी व पाषाणहृदयी असण्यापेक्षा संवेदनशील असणे हे उत्तमच. पण, हळवेपणाचा अतिरेक झाल्यास आपण विविध दोषांना आमंत्रण देत असतो. भावभावनांचा मन व शरीरावर कसा परिणाम होतो? जलतत्त्व व स्वाधिष्ठान चक्राचा याच्याशी नेमका काय संबंध आहे? काळजी घेणे आणि काळजी करणे यांत कोणता फरक आहे? सर्जनशीलता संपून दोषांकडे वाटचाल केव्हा सुरू होते? जीवनात आव्हाने आल्यावर सकारात्मकता व नकारात्मकता यांतील निवड कशी कराल? मनाची द्विधावस्था व त्यातून येणारी भीती यांतून काय हानी होते? सुपीक माती व चिखल यांतील फरकाप्रमाणे मनातील ओलावा व हळवेपणा यांतील भिन्नता गप्पांच्या माध्यमातून समजावून सांगत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि निरोगी राहू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा! ----- Excess sensitivity leads to diseases The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. It is always better to be sensitive instead of being selfish and stonehearted. But, excess sensitivity leads to various defects. How do emotions impact the mind and the body? How exactly is the water element and Swadhishthan Chakra connected to this? What’s the difference between taking care and worrying? When does creativity end and defects arise? How will you choose between positivity and negativity in the face of challenges? What is the damage caused by indecision and the resultant fear? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar explain the difference between being sensitive and overdoing it through the metaphor of fertile soil versus mire during this informal chat. Watch the video for details, and share it with all those who wish to remain healthy! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://m.facebook.com/Niraamay/ Instagram : https://www.instagram.com/niraamaywellness/ Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/user/NiraamayConsultancy/featured #sensitivity #diseases #emotions Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comment