#summerrecipes #fansachibhaji #masteerrecipes
आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि आशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता. त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
We use many different kinds of kitchenware in our videos. Especially the kitchenware made of copper, brass, iron, bronze etc. In some videos we have used brass chakla- belan or copper steamer or other brass copper utensils. You have been asking us where can you buy these types of kitchenware. So now, there is a good news! All these kind of kitchenware is now available to you! Masteer Recipe's own online store of traditional Indian Kitchenware is taking off soon. You can now start booking your favourite products right from this moment onwards. For that you just have to contact on 7304494848 Whats App Number ( Timing Morning 10 am to Evening 7 pm ) to find the information about products.
अस्सल महाराष्ट्रियन फणसाची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. म्हणजे विदर्भात पद्धत निराळी तर कोकणातली ओल खोबर घालून केलेली पद्धत वेगळी. पण आज पाहुया ख़ास विष्णुजीच्या आवडीची फणसाची झणझणीत सुकी भाजी.