कोकणी पद्धतीने फणसाच्या बियांची रस्सा भाजी|आठळांची भाजी|Fansachya Biyanchi Bhaji|घोट्यांची भाजी
अस्सल कोकणी पद्धतीने फणसाच्या बियांची रस्सा भाजी|आठळांची भाजी|Fansachya Biyanchi Bhaji|घोट्यांची भाजी|paripurna swad
साहित्य :
५०/६० फणसाच्या बिया
२ मध्यम आकाराचे कांदे
१ मोठा टोमॅटो
१/४ कप खोवलेलं ओलं खोबरं
४ टेबल स्पून तेल
१ टीस्पून जिरे
८/१० कढीपत्त्याची पानं
७/८ लसूण पाकळ्या
१/२ इंच आलं
२ टीस्पून धने पावडर
१ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून जिरे पावडर
१/४ हळद
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
फणसाचे तळलेले गरे
https://youtu.be/IUDJuhn-Mw4?si=7pFaPawKl_IbMiw2
फणसाची भाजी
https://youtu.be/w63UA9lyr-M?si=q3SKb-Hn1bzqWcnC
टोमॅटो राईस
https://youtu.be/al6X9UN0nxA?si=7xDAXmJcXqaq2cvx
वांग्याचं भरीत
https://youtu.be/VA_5e63NLdo?si=5tJkZ2YiurUummuf
शेवग्याच्या शेंगांची आमटी
https://youtu.be/ZVFqXTh81YE?si=2NpmtdL2RxP5xMFk
पिठलं भाकरी
https://youtu.be/L-cExE1DJg8?si=nWRJYDpUMI2NRTPy
कोकम कढी
https://youtu.be/-Rcv-0olguk?si=CnwdeY8QawmSH0J0
नाचणीचे घावण
https://youtu.be/4gmI9krullY?si=1EvPBrVv5BNYfazP
कैरीची चटणी
https://youtu.be/45Wg5tCPils?si=Z1Q3Pyx_Iv361fqZ
शेवगा मसाला फ्राय
https://youtu.be/6EADRXkKBJs?si=WL3F8SwyH4syE4vm
ओल्या काजूची रस्सा भाजी
https://youtu.be/oujI5s8grN8?si=u2uuM0zU8XMaHg8c
#फणसाच्याबियांचीभाजी#आठळांचीभाजी#भाजी
#fansachyabiyanchibhaji#aathalanchibhaji
#bhajirecipe#authenticKonkanirecipe
#Konkanirecipe#malvanipadarth
#fansacharecipe#paripurnaswad
#परिपूर्णस्वाद#अस्सलकोकणीपदार्थ#कोकणीरेसिपी
#फणसाच्याबियांचीभाजीकशीकरतात
#फणसाच्याबियांचीभाजीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#फणसाच्याबियांचीभाजीरेसिपीमराठी
#fansachyabiyanchibhajirecipemarathi
#fansachyabiyanchibhajirecipebyparipurnaswad