#BBCMarathi #Farmer #jugaad #agroproducts #agriculture
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या चित्ते पिंपगळगावच्या योगेश गावंडेंने बनवलेल्या यंत्राला कॉलेजच्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळालं. आणि त्यानंतर मग यंत्राच्या विक्रीतून पैसे मिळू शकतात, याची खात्री त्याला पटली. मग त्याने हे कर्मशियलाईज कसं होऊ शकतं याचा विचार करायला सुरूवात केली.
आज त्याच्या संकल्पनेतून एक मोठा उद्योग त्याने वाळूज MIDCमध्ये थाटला आहे.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
शूट - गणेश वासलवार
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi