नमस्कार मित्रांनो... शेळीपालनात विविध प्रकारचे भरपूर चारे मार्केट मद्ये उपलब्ध आहेत.
त्यात विशेष चारा म्हंजे दशरथ घास.
दशरथ घास हा पावसाळ्यात लागवड करता येते.हिवाळ्यात दशरथ घशाची वाढ होत नाही.
दशरथ घासाचे बियाणे मार्केट मद्ये सहजरीत्या उपलब्ध होते.1 किलो बियाना मद्ये 5 गुंठे क्षेत्रावर शिपून लागवड करावी लागते.
तुम्ही बंदिस्त शेळीपालन करणयचा विचार करत असाल तर दशरथ घास आणि मेथी घास भरपूर प्रमाणात करू शकता.
दशरथ लागवडी पूर्वी काही प्रक्रिया करावी लागते.ती म्हंजे
10 मिनिट उकळत पाणी करून त्यात सोडावे. नंतर 10 मिनिटांनी ते गरम पाणी काढून त्यात थंड पाणी टाकून रातभर भिजत ठेवावे.
सकाळी सूती कापडावर हलक्या उन्हात वाळवावे.नंतर पाणी निचरा झाल्या नंतर ते बियाणे वाफा पद्धतीत सीपावे.किंवा तूर जसी लावतो त्या पद्धतीत पण लावू शकता.
शेळीपालनातील महत्वाच्या माहिती साठी आमच्या चॅनल ल Subscribe करा.
आमचां पत्ता :- आधुनिक शेती फार्म
मु :- गोविंदपुर वाडी, ता. जी. परभणी.
संपर्क :- 8806219648 / 9307874449