शाश्वत शेती करून स्वयंपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेती मधील जुन्या मातीच्या मांगर घराना पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना राबवत आहोत...
ग्रामीण कोकणातील निसर्गाच्या सानिध्यातील जीवनशैली जगणाऱ्या खऱ्या रान माणसांची जीवनशैली promote करण्याचा आमचा प्रयत्न आहे...
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात आपला पहिला मांगर पर्यटकांसाठी तयार होत आहे...
आजूबाजूची बागायती शेती घनदाट जंगल आणि त्यात राहणारी आमची वाघेरी वाडीतील माणसे बघायला नक्की या🙏❤️