#Aarpaar #आरपार #suvratjoshi
आजच्या Boy's Talk मध्ये मैथिली गप्पा मारणार आहे 'सुव्रत'शी! सुव्रतला अनेक नाटकांमधून, मालिकांमधून उत्तम अभिनय करताना आपण पाहिलंय, पण आता सुव्रत Producer च्या भूमिकेतही शिरलाय, अभिनयासोबतच त्याला विज्ञानाचं प्रचंड वेड आहे व नवनवीन वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्याबाबतीत तो आग्रही सुद्धा आहे. सुव्रत अभिनयाचे workshops सुद्धा घेतो. त्याच्या या विविध पैलूंवर आजच्या भागात कमाल गप्पा झाल्यात.
नुकतंच त्याचं 'वरवरचे वधुवर' हे नाटकंही आलंय, त्यामुळे या नाटकाबद्दलच्या गोष्टी, नाटकाची प्रोसेस याविषयी गप्पा व्हायलाच हव्यात, नाही का?
सखी - त्याचं नातं, राजकारणाविषयीचं त्यांचं मत याविषयीही अगदी बिनधास्तपणे तो व्यक्त झालाय. सुव्रत जितका fun loving आहे, तितकाच एक वैचारिक, अभ्यासू, गुणी माणूसही आहे. त्यामुळे एपिसोड शेवट्पर्यंत बघा आणि कळवा कसा वाटतोय ते!
BoysTalk Credits:
Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar.
Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte.
Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Maithily Apte, Nikhil Mane.
Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar.
Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team.
Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad.
Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Rupesh Jagtap, Ankita Bhosale.
Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya.