MENU

Fun & Interesting

Fasting ने diabetes कंट्रोल करता येतो? । Diabetes & Fasting | Dr. Bhagyesh Kulkarni | Episode 17

Dr Bhagyesh Kulkarni 113,253 3 months ago
Video Not Working? Fix It Now

Decoding Diabetes: भाग 17: Diabetes & Fasting Healthy राहण्यासाठी fasting करायला हवं? Fasting कोणासाठी चांगलं नाही आहे? Fasting करण्याचे काय फायदे आहेत आणि काय दुष्परिणाम आहेत? Diabetes असणाऱ्यांनी fasting करायला हवं का? Fasting मुळे diabetes कंट्रोल करता येतं? या सगळ्यावर आपण एपिसोड मध्ये चर्चा केली आहे. डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा. #DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- https://drbhagyeshkulkarni.com/""" Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.

Comment