MENU

Fun & Interesting

Fear of S*x | Dr.Sabiha @drsabiha.marathi Khuspus with Omkar Episode 54 #AmukTamuk #MarathiPodcast

Amuk Tamuk 127,880 4 weeks ago
Video Not Working? Fix It Now

S*x ची भीती का वाटते? सेक्स म्हणजे कायम pain का? सेक्स ची भीती पुरुषांना जास्त वाटते की स्त्रियांना? या बाबतीत partners नी एकमेकांशी communicate करणं किती महत्वाचं आहे? सेक्स कडे नेहमी performance म्हणून बघितलं जात का? पुरुषांवर याचं दडपण किती आहे? सेक्स बद्दलचे काय गैरसमज आहेत? या सगळ्यावर आपण डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach) यांच्याशी खुसपुस केली आहे Why is there fear associated with s*x? Why is s*x often perceived as painful? Do men fear s*x more, or do women? How important is communication between partners regarding these concerns? Why is s*x usually viewed as a performance? How much pressure do men feel because of this? In this conversation, we explore these questions with Dr. Sabiha, a renowned S*x & Relationship Coach. Dive into this insightful discussion as we break myths, address common fears, and emphasize the importance of healthy communication in relationships. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Dr.Sabiha (S*x & Relationship Coach) Host: Omkar Jadhav. Creative Producer: Shardul Kadam. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Madhuwanti Vaidya. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts #Khuspus 00:00 - Introduction 03:10 - What is fear of s*x? 07:03 - The causes of fear of s*x? 22:52 - Performance anxiety in men during s*x 34:08 - Common myths causing fear of s*x? 39:40 - Po*n and fear of s*x 44:06 - How to deal with the fear of s*x? 50:55 - How to find the cause of fear of s*x? 57:27 - Fear of first time 01:03:35 - Comparison of se*ual performance and its impact

Comment