MENU

Fun & Interesting

Financial Decision फक्त पुरुषच घेऊ शकतात, असं कोणी म्हटलंय? |Woman Ki Baat @CARachanaRanadeMarathi

आरपार | Aarpaar 145,665 5 months ago
Video Not Working? Fix It Now

#carachanaranade #Aarpaar #आरपार लहानपणी आपण आई- वडिलांना हिशोबाची वही Maintain करताना बघितलेलं असतं! पैशांची गुंतवणूक करताना सोनं, घर खरेदी, एखादी RD अशाही गोष्टी बघितलेल्या असतात, पण खरंच आर्थिक गुंतवणूक एवढीच असते का? पैशांचं गणित आपण आपल्या बजेटमध्ये योग्यप्रकारे कसं बसवू शकतो, कोणत्या गोष्टींमधील गुंतवणूक ही अधिक फायदेशीर असते अशा सगळ्या विषयांवर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारल्या आहेत CA रचना रानडे हिच्याशी! रचनाला तुम्ही युट्यूबवर अनेकवेळा ऐकलं असेल. स्टॉक मार्केट, इन्व्हेस्टमेंट, शेअर्स अशा अनेक विषयांवर ती कायमच उत्तम मार्गदर्शन करते. आजच्या गप्पा सुद्धा या विषयांची एक नवीन बाजू उलगडून दाखवणाऱ्या आहेत. आर्थिक गुंतवणुकींसोबतच गरज व हव्यास, खरेदी - विक्री करतानाच approach अशा विविध पैलूंवर रचना अगदी दिलखुलास बोलली आहे. महिलांनी Financial Management जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे, याविषयीही तिने मत व्यक्त केलंय. आर्थिक गोष्टींकडे सजगतेने बघायला लावणारा हा एपिसोड नक्की बघा, तुमचेही काही प्रश्न, प्रतिक्रिया असतील तर आमच्यापर्यंत पोहचवा. 0:00 - परिचय 03:40 - आधीच्या आणि आताच्या पिढीतलं अंतर 6:50 - सोनं, रिअल इस्टेट, स्टॉकमध्ये गुंतवणूक 10:06 - आर्थिक गोष्टींमधील भावनिक गुंतवणूक 11:35 - SIP, स्टॉक यांची भीती कशी घालवायची? 15:18 - ८० वर्षांच्या आज्जीचा किस्सा 17:35 - मुलींचं Money Management कडे दुर्लक्ष 21:21 - स्टॉकमध्ये 24:20 - समाजात बदलाची गरज 26:30 - वेळ व फायनान्स मॅनेजमेंट 30:08 - आताची पिढी व गुंतवणूक 39:50 - मुलांना सज्ञान करणं ही पालकांची जबाबदारी 41:25 - ऑफिसमध्ये Employment 43:46 - कलाकार, व्यवसायिकांचं आर्थिक प्लॅनिंग 47:10 - खर्चाची शिस्त 53:10 - खर्च कमी करण्यासाठी 'Add Barriers' 55:25 - पुढच्या पिढीसाठी किती पैसे साठवावे? 01:00:00 - सोशल मीडिया 01:01:35 - पैसे वाचवायचे कसे? 01:10:45 - सायबर क्राईम

Comment