मित्रानो सगळ्यांना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा. बरेच वर्ष एकूण असलेल्या ठाणे मधील दिवाळी पहाट ह्या वेळी पहिल्यांदा अनुभवली. वेग वेगळ्या ग्रुप कडून तिकडे चांगले असे नियोजन केले होते. अनेक जण मित्रांना सोबत किवा मित्रांना भेटायला इथे जमतात. चांगली गोष्ट मंजे किमान ह्या निमित्ताने सगळे रोजची धावपळ सोडून थोडा वेळ का होईना एकत्र भेटून आनंदाने दिवाळी पहाट साजरी करतात.