मालवण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो अथांग समुद्र, सिंधुदुर्ग किल्ला, गर्दनारळी बाग आणि मालवणी जेवण आणि त्यात मालवणी फीश थाळी म्हणजे मज्जा काही औरच......
मित्रांनो मालवणात मिळणारा मासा कसा किनार्यावर आणला जातो, कश्या प्रकारे त्याचा लिलाव होतो आणि त्याची विक्री होते या बद्दलची माहिती आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. याआधी आपण संध्याकाळचा लिलाव पहिला होता आज आपण सकाळचा लिलाव पाहणार आहोत. व्हीडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हि माहिती ईतरांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा......
#malvanilife #kokan #fishing #freshfish #fishauction #malvan #sindhudurg #fishmarket #trending #viral
#malvanilife
Follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb