तवसाळ रत्नागिरी मध्ये केलेली bait fishing,spinning,tollaring, jigging पकडलेली मच्ची चे कालवण आणि मसाला फ्राय करून केलेला जेवण एक नवीन अनुभव खूप काय शिकायला मिळणारी जागा