MENU

Fun & Interesting

Forest Rangers of Tadoba : वनरक्षकांचं आयुष्य कसं असतं? | Tiger Attack

BBC News Marathi 612,672 4 years ago
Video Not Working? Fix It Now

ताडोबाच्या संरक्षित वनात एका महिला वनरक्षकाला वाघाने ठार केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनं वनरक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. राज्यातील जंगलांमध्ये निसर्गप्रेमींचा व्याघ्रदर्शनाचा सुखद अनुभव सुरक्षित राहावा यासाठी वन सैनिकांची फोज अहोरात्र झटत असते. प्राण्यांचं माणसांपासून आणि माणसांचं प्राण्यांपासून रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. यात महिला वनरक्षकांची संख्याही मोठी आहे. जंगलाचं रक्षण करणाऱ्याया महिला वनरक्षकांचं आयुष्टय कसं आहे? Reporter - Praveen Mudholkar, Nagpur Shoot - Parikshit Kedarpawar Editing - Sharad Badhe #Tadoba #Tigerattack #Tiger #ForestRanger ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Comment