MENU

Fun & Interesting

Forgiveness, Ego & Acceptance | Hema Honwad | Khuspus with Omkar #amuktamuk #marathipodcast

Amuk Tamuk 30,512 1 day ago
Video Not Working? Fix It Now

माफ करणं अवघड का आहे? Forgiveness आणि forgetfulness एकच आहे का? माफ करायचं म्हणजे दरवेळी let go करायचं का? माफी मागण्यात कमीपणा का वाटतो? माफीचे टप्पे काय असू शकतात? माफी मागण्याची वेळ असते का? क्षमा केल्यानंतर काय होतं? स्वतःला माफ करणं का महत्वाचं आहे आणि ते शक्य आहे का? या सगळ्यावर आपण हेमा होनवाड (शिक्षिका, Educationist) यांच्याशी खुसपुस केली आहे. Why is forgiveness so difficult? Are forgiveness and forgetfulness the same? Does forgiving always mean letting go? Why does apologizing sometimes feel like a loss of dignity? What are the different stages of forgiveness? Is there a right time to apologize? What happens after we forgive? And most importantly, why is self-forgiveness essential, and is it truly possible? We explored all these questions in a heartfelt conversation with Hema Honawad (Teacher and educationist). Stay tuned for an insightful discussion! आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Hema Honawad (Teacher and educationist). Host: Omkar Jadhav. Creative Producer: Shardul Kadam. Editors: Madhuwanti Vaidya, Rohit Landge. Edit Assistant: Ranjit Kasar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts #khuspus 02:08 - What is forgiveness? 12:07 - How does it help in overcoming negativity and boost growth. 24:12 - Open communication strengthens relationships. 36:23 - Self-forgiveness aids healing and resolution. 48:32 - Mindfulness & trust building

Comment