लाल मातीचं वरदान | Ft. Amrut mama Bhosale
#iskutballya #kusthi #wrestling #ichalkaranji #sports #lalmati #maharashtrakesari #hindkesari
वडिलांनी घेतलेल्या परिश्रमाने आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे गेली अनेक वर्षे आपल्या इचलकरंजी नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये पैलवान अमृतमामा भोसले यांनी उंचावले आहे. अमृतमामा हे आज अनेक जणांचे प्रेरणास्त्रोत आहेत. इचलकरंजी व महाराष्ट्रातील ही अनेक मुले कुस्तीमध्ये येण्यासाठी अमृत मामांना आदर्श मानतात. गेली अनेक वर्षे कुस्ती मध्ये कार्यरत असताना मामा सामाजिक कार्यातसुध्दा अग्रेसर असतात. लोकांच्या अडीअडचणींना ते धावून जातात.
इचलकरंजीचे लाडके व्यक्तिमत्व असलेले अमृतमामा हे आज त्यांना कुस्ती खेळताना आणि सामाजिक जीवनात काम करताना आलेले अनुभव व काही किस्से आपल्यासोबत सहभागी करणार आहेत.
आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहण्यासाठी नोटिफिकेशन चालू ठेवा.
🔗Connect With Us On📌
➡️ Youtube : /Iskutballya
➡️ Facebook : /Iskutballya
➡️ Instagram : / Iskutballya