छ.शिवाजी महाराजांचा पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटकेचा रोमहर्षक इतिहास ft.Indrajit Sawant | Panhala |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरित केलं आहे.यापैकीच एक महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराजांची सुटका. या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या बुद्धीचातुर्याची कल्पना तसंच त्यांच्याबरोबर असलेल्या धैर्यवान आणि स्वामिनिष्ठ मावळ्यांची प्रचिती आपल्याला या प्रसंगातून मिळते. हा थरारक प्रसंग आपण प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याकडून ऐकुया.
Guest : Indrajit Sawant (Historian)
.
.
.
#chhatrapatishivajimaharaj #shivray #history #historicalfacts #kolhapur #aurangzeb #siddhijohar #mughal #bijapur #jayshivray #panhalafort #pride #shivakashid #bajiprabhudeshpande