MENU

Fun & Interesting

G Aaye | सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला | Vikas Lambore | Hit Ganpati song | 2023

Kokani Karti 511,790 1 year ago
Video Not Working? Fix It Now

सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला...! शा.विकास लांबोरे यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून कोकणी कार्टीने चित्रीकरण केलेले गाणे नक्की पहा! 1 मिलियन कोकणी लोकांपर्यंत पोहोचवा कारण हे गाणं आईसाठी गायलेले आहे! चाकरमान्यांची ही कहाणी शूट करताना खूप अडचणी आल्या खऱ्या पण गाण्यातल्या ओवी प्रमाणे आहे ना आपला लंबोदर असं मनात म्हणत पुढे होत गेलो...! दिग्दर्शन / पटकथा / संकलन अमित दर्शना दत्तात्रेय कुबडे छायाचित्रण अवधूत म्हादलेकर प्रतिक बेंद्रे किरण पास्टे अमित कुबडे सिद्धेश म्हादलेकर रुपेश राऊत जिग्नेश आमदोस्कर नितीन कदम music curtesy रेड अँड सर्कल क्रियेशन शाहीर विकास लंबोरे https://youtu.be/omG-aP9-iTs?si=uveD4rxnHGQUekAq चॅनलला नक्की भेट देऊन सबस्क्राईब करा!

Comment