MENU

Fun & Interesting

रुचकर सोप्पा गाजराचा हलवा | Gajar ka Halwa | Carrot Halwa by Masteer Recipes | Indian Sweet recipe

Video Not Working? Fix It Now

#gajarhalwa #gajrachahalva #sweetdish #famouseindiansweetdish तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848 गाजरापासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी गाजराचा हलवा हा पदार्थ अनेकांच्या घरी आवडीने बनवला जातो आणि चवीने खाल्ला ही जातो. मूळ गाजराचा हलवा हा पहिल्यांदा मुघल काळात सुरु झाला होता आणि याचे नाव अरबी शब्द "हलवा" पासून उद्भवले आहे, ज्याचा अर्थ "गोड" असा आहे आणि तो गाजर पासून बनविला गेला आहे त्यामुळे तो गाजर का हलवा म्हणून ओळखले जात असे. गाजराच्या हलव्यामध्ये मूळत: गाजर, दूध आणि तूप होते पण आजकाल मावा (खवा) सारख्या बर्‍याच घटकांचा समावेश आहे. पारंपारिकपणे गाजराचा हलवा हे मिष्टान्न म्हणून दिवाळी, होळी, ईद अल-फितर आणि रक्षाबंधन या निमित्ताने भारतात सर्व सण-उत्सवाच्या वेळी बनवला आणि खाल्ला जातो. साधारणपणे हिवाळ्यामध्ये हे मिष्टान्न गरम गरमच खाल्ले जाते. गाजराचा हलवा हा इतर गोड पदार्थांसारखा जास्त काळ चांगला राहू शकत नाही त्यामुळे हा कमी प्रमाणात तयार केला जातो आणि कमी प्रमाणातच निर्यात केला जातो. रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे https://youtu.be/xPHeiw5kyqI पोहे with trick | Poha Recipe-How to make Kanda Poha-Easy Indian Breakfast Recipe-Savory Flattened Rice https://youtu.be/L1Zk5SI_1MM उपवासाची मिसळ | Upvas Misal | Fasting Recipe https://youtu.be/iVAcrteMJ9I Tiffin special गोभी पराठा | Gobi Paratha |Cauliflower Stuffed Paratha | Breakfast https://youtu.be/1JKDy28iFfs

Comment