MENU

Fun & Interesting

गंडवा आशिक 😂 | Gandva Aashik 😜 | Marathi Funny / Comedy Video || #vadivarchistory #Marathi #comedy

Vadivarchi Story 5,224,982 2 years ago
Video Not Working? Fix It Now

V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 गंडवा आशिक😂😀 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभवच लग्न ठरलेलं असतं पण ती मुलगी खूप मुलांच्या बरोबर चालू असते असं मित्राकडून समजतं तेव्हा वैभव दुसरी मुलगी पाठवायला जातो पण तिथे गेल्यावर तिच्या बापाचा मार खातो त्यानंतर वैभवची जुनी गर्लफ्रेंड त्याला भेटायला येते आणि तिथं खूप धमाल होते😂 त्याच्यानंतर वैभव शितलला घेऊन फिरायला जातो त्यावेळी तिथं खूप धमाल होते पूर्ण व्हिडिओ बघा एकदम कॉमेडी आहे😂😂🙏 --------------------------------------------------------------------------- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन- वैभव वसंत ठोंबरे विशाल वसंत ठोंबरे -कलाकार- वैभव ठोंबरे विशाल ठोंबरे प्रसाद राजमाने तेजस्विनी डिके नेहा कणसे मोहिनी मोटे मनीष खामकर ऋषीकेश कचरे करण शिंदे शिवप्रसाद मालुगडे पवन गोंडाळे अल्तमस सय्यद सुमित खोत 🔴महत्वाची सूचना - वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी. Our official Facebook page Managed by - Zalak Production. #vadivarchishala #vadivarchistory #wadivarchishala #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #schoollife #school #वाडीवरचीशाळा #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #comedy #schoollife #school #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo

Comment