Ganesh Marne Arrest: Sharad Mohol Case मध्ये ३ मास्टरमाईंड अटकेत, Marne की शेलार, खरा सूत्रधार कोण ?
#BolBhidu #SharadMohol #GaneshMarne
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे हादरलं, ते एका खुनानं. एरवी शांत एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरुडमध्ये गोळ्यांचे आवाज घुमले. ५ जानेवारी २०२४ ला सुतारदरा भागात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली आणि पुण्याचं गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर पोलिसांनी अटकसत्राला सुरुवात केली. यात सगळ्यात लेटेस्ट अटक झाली, ती गुंड गणेश मारणेला. लागलीच शरद मोहोळ हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक. मास्टरमाईंड ताब्यात अशा बातम्या यायला सुरुवात झाली.
शरद मोहोळ हत्या प्रकरणाच्या महिनाभरात पोलिसांनी २० पेक्षा जास्त आरोपींना अटक केलीये, पण आतापर्यंतच्या तपासात या हत्येमागचे एक-दोन नाही तीन मास्टरमाईंड पुढं आलेत. पोलिसांनी या तिन्ही मास्टरमाईंडना पकडलं कसं ? आणि या तिघांच्या मोहोळ हत्या प्रकरणातल्या लिंक नेमक्या लागतायत कशा ? नेमका मास्टरमाईंड कोण ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/