गणेश शिंदे यांचे काळजाचा ठोका चुकविणारे व्याख्यान! #ganesh_shinde #deepstambhfoundation#yajurvendr
महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते श्री गणेश शिंदे यांचे 'जीवन सुंदर आहे' या विषयावर १ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील देवणी येथे श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा महोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते....