#gashmeermahajani #mrunmayeedeshpande #marathinews
एक राधा एक मीरा चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता गश्मीर महाजनी, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेत्री सुरभी भोसलेसोबत धमार गप्पा, यावेळी गश्मीरने दोन्ही अभिनेत्रींसोबत तुफान मस्ती केली, हसून लोटपोट करणारी ही मुलाखत आहे