• प्रश्न शब्दांचे, उत्तर कष्टाचे 🔥
• गोष्ट कष्टाची, गोष्ट साधेपणाची 🕊️
आपल्या कुटुंबाच्या हालाखीच्या परिस्थीतिचा विचार न करता आपल शिक्षण पूर्ण केलं व शिक्षण पूर्ण करत असताना आपल्याला गडकिल्ले फिरण्याची असलेली आवड बंद न करता जोपासली व आज ५० पेक्षा जास्त किल्ले सर करुन त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणारे गिर्यारोहक व गडकिल्ले अभ्यासक प्रशील अंबादे यांच्याकडून या व्हिडिओ मधून त्यांचा हा पूर्ण प्रवास कसा होता, त्यांना या प्रवासात आलेले अनुभव, अडचणी तसेच गडकिल्ले फिरण्यासाठी जाते वेळेस कुठल्या गोष्टी सोबत असायला पाहिजे, कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, गडकिल्ले पाहण्यासाठी गेल्यानंतर आपण तेथील पावित्र्य कसं जपलं पाहिजे, गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी आपण काय मदत करू शकतो अशी बरीच माहिती या मुलाखतीमधून आपण जाणून घेतली आहे..
This is a teaser of the journey of Prashil Ambade, a mountaineer and fort researcher who has completed his education without considering the plight of his family.... ( @psychoprashil )
Like, Comment & Share Video and also Don't forget to Subscribe to our channel and press the bell icon for the latest Success Story update.
• On-Screen
Dipak Dhakane
• Supporting Team
Suraj Mane
Bhushan Jadhav
Lahu Mane
Rushikesh Pawar
• Contact Details
Instagram: https://www.instagram.com/gatha_yashachi
Email Id: gathayashachi@gmail.com
#gathayashachi #physoprashil #prashilambade #successmotivation #successstory #marathi #instagram #journey #traker #traveller #blogger #history #gadhkille #fort #maharaj #history #mavala #durgnad