#MumbaiTakChavadi #GauravMore #MaharashtrachiHasyajatra महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे गौरव मोरे, फिल्टरपाडा ते हास्यजत्रा अशी मजल मारणारा हा कलाकार आलाय मुंबई तक चावडीवर, फिल्टरपाडामधील लहानपणीचे दिवस,स्ट्रगलचा काळ,महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडली? या सगळ्यांची उत्तरं देणारे फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे फक्त मुंबई Tak चावडीवर