#BolBhidu #GauravTiwari #ParanormalStories
एमटीव्हीच्या या कार्यक्रमात एक कार्यकर्ता होता, जो सगळ्या गोष्टींचा अचूक शोध घ्यायचा. कसलंही गूढ शोधून काढायचा. हिरव्या लाईटमध्ये मशीन वगैरे घेऊन त्याच्या करामती बघून कार्यक्रमातल्या सगळ्या पोरीही इम्प्रेस व्हायच्या. मग या कार्यकर्त्याबद्दल गूढ वाढलं, पण तेव्हा त्याचं नाव गुगल करावं इतकं डोकं नव्हतं. मग मध्ये बरीच वर्ष गेली आणि एक दिवस त्याच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर आली.
हा कार्यकर्ता होता गौरव तिवारी, इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा संस्थापक. त्याच्या मृत्यूची बरीच चर्चा झाली आणि लोकांना अनेक प्रश्नही पडले, या प्रश्नांचं आणि विशेषतः गौरवचा मृत्यू झाला कशामुळे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही हा गौरव तिवारी नेमका करायचा काय ? तो या कामाकडे कसा काय वळला ? आणि त्याच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह का उभं राहतंय ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/