लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | #behindthescenes #thinkbank #MarriageAge
केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १८ वरून २१ केली, याने काय सध्या होणार? लिव्ह इन मुळे लग्न हा प्रकार नष्ट होणार का? लग्न हा व्यवहार झालाय का? लग्न करण्याचे योग्य वय काय? करियर आणि लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच आजचे तरुण विसरले आहेत का? डिव्होर्स वाढण्याची नेमकी कारणे कोणती?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO गौरी कानिटकर यांची मुलाखत.