V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'गावाकडची टवाळखोर पोरं 😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैब्या आणि विशल्या गावभर फिरून मज्जा मस्ती करत असतात एकदा वैभवच्या घरी एक पाहुणा येतो तेव्हा वैब्या त्याला चहा करून देतो चहा चांगला होत नाही म्हणून पाहुणा वैभवला मारतो नंतर वैब्याची गर्लफ्रेंड वैब्याला घरी बोलवते तेव्हा सांगते पांढरा शर्ट घालून ये त्याच्याकडे पांढरा शर्ट नसतो म्हणून वैब्या रस्त्याने जाणाऱ्या एकाचा शर्ट चोरतो फुल्ल कॉमेडी व्हिडिओ आहे नक्की बघा 😂👍
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
-कलाकार-
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनिष खामकर
करण शिंदे
मृणाली कुलकर्णी
ऋषिकेश कचरे
इरफान मुलाणी
प्रसाद राजमाने
शिवप्रसाद मालुगडे
प्रशांत नाईकडे
दिग्विजय मोरे
ऋषिकेश कांबळे
शुभम खोत
पवन गोंडळे
रितेश कांबळे
रोहन नलवडे
कोमल नाईक
सचिन नाईक
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #love #girlfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #navrabayko #husbandwife #नवराबायको #Navrabayko #मेम्स #वाडीवरचीस्टोरी #vadivarchishala #trendingvideo #Vishalvaibhav #comedyclub #funnyvideos2024 #viralvideos #Newcomedy #husbandwifevideo