भगवंताचा हा उपदेश तुम्हाला कोणत्याही अडचणीतून सोडवेन|
भगवद गीता अध्याय 1 | Geeta adhyay 1 | Geeta in marathi adhyay 1
या व्हीडिओमध्ये भगवद गीता अध्याय १ च्या संदर्भाने लेखकाने मराठी भाषेत भाष्य/प्रवचन/विश्लेषण करण्याचा भगवद कृपेने प्रयत्न केलेला आहे. भगवत वचने असलेली गीता अर्जुनरूपी असलेल्या आपण सर्वांना आयुषरूप कृरुक्षेत्रावर विजय मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपणाकडे देखील कौरवरुपी अप प्रवृत्ती असतात ! त्यामुळे आपल्या आयुष्याचे महाभारत घडत असते. त्यासाठी परमात्मा श्रीकृष्ण आपल्या वचनरुपाने, गीता रूपाने आपल्या हृदयात वास करून असायला पाहिजे. जय श्रीकृष्ण. हरे कृष्ण .
Disclaimer :- In this vdo author has explained his concern/thoughts/point of view about geeta adhyay 1 . These are authors own thoughts. Hence some people may have different thinking. This vdo is self and original creation of this channel- Parmarth shravan, hence strictly prohibited for copy to other source without permission.
Follow us-
Our facebook page
https://www.facebook.com/profile.php?id=100071538019933&mibextid=ZbWKwL
Mail us -
parmarthshravan@gmail.com
#geeta
#adhyay1
#marathi
#गीता
#गीताअध्याय1