V V Thombare films सादर करीत आहे ,आंडू पांडू कंपनी (मार्केटिंग वाले आले घरी ) 😍 तुफान कॉमेडी व्हिडिओ 👇🏼 When MLM members come to home , a funny video.
मित्रांनो तुमच्या आसपास तुम्ही आयुष्यात कधी ना कधी नेटवर्क मार्केटिंग बद्दल ऐकलं असेल.यामध्ये पैसे भरा,आपल्यासमोर तीन लोक जोडा या प्रकारच्या गोष्टी असतात.या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की विशाल हा एक नेटवर्क मार्केटिंगवाला आहे. तू घराघरामध्ये जाऊन बिझनेस प्लॅन देत आहे आता पुढे काय काय गमती जमती होतात बघा😂
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हसून हसून पडाल😂
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा पिसाळ
तेजस्विनी डिके
मनीष खामकर
करण शिंदे
ऋषिकेश कचरे
शिवप्रसाद मालुगडे
प्रसाद राजमाने
दिग्विजय मोरे
इरफान मुलाणी
शुभम खोत
ऋषिकेश कांबळे
पवन गोंडाळे
अधिक गावडे
#funnyvideo #mlm #networkmarketing #funny #comedymovies #vishalthombare #vaibhavthombare #vadivarchistory #vadivarchistorynewepisode #funny #marathicomedy #comedymarathi