MENU

Fun & Interesting

Get rid of Pitta Dosh... - पित्ताचे सर्व त्रास पळवून लावा…

Niraamay Wellness Center 779,896 3 years ago
Video Not Working? Fix It Now

We have been studying various Hastmudras (specific finger arrangements) in the series Mudrashaastra. They play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtatvas (five basic elements) in the body. From this episode we will learn about the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). Today, let’s study the Pitta Shamak Mudra that regulates the Pitta Dosh. Are you troubled by recurring bouts of acidity? Do you suffer from digestive disorders? Are you afflicted by mouth ulcers and eye inflammation? Do you often experience severe headache or migraine? Are you a victim of constipation and piles? Do the cracks on your soles ooze blood? How to balance the increased Agni (fire element) in the body? Dr Amruta Chandorkar from Niraamay answers many such questions pertaining to the Pitta Dosh. Do watch the video to know more, and share it with those suffering from Pitta imbalance. ----- मुद्राशास्त्र या मालिकेत आपण हस्तमुद्रांचा अभ्यास करीत आहोत. आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. या भागापासून आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकणार आहोत. पित्त दोषावर नियंत्रण ठेवणाऱ्या पित्त शामक मुद्रेचा आज अभ्यास करूया. सततच्या अम्लपित्ताने (अॅसिडिटी) तुम्ही बेजार आहात का? अन्न पचनाच्या समस्या तुम्हाला भेडसावत आहेत का? तोंडातील अल्सर व डोळ्यांचा दाह तुम्हाला सतावत आहेत का? अर्धशिशीने (मायग्रेन) अनेकदा तुमचे डोके ठणकत असते का? बद्धकोष्ठता व मुळव्याध या तुमच्या समस्या आहेत का? पायाच्या तळव्यावर पडलेल्या भेगांतून रक्त येते का? शरीरातील वाढलेल्या अग्नीला संतुलित कसे करायचे? पित्त दोषासंबंधीच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो पहा, आणि असंतुलित पित्ताने त्रस्त अशा सर्वांना पाठवा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://m.facebook.com/Niraamay/ Instagram : https://www.instagram.com/niraamaywellness/ Telegram : https://t.me/niraamay Subscribe - https://www.youtube.com/user/NiraamayConsultancy/featured #pittamudra #acidity #migraine #Mudrashastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #energy #energyhealing #health #meditation #niramaywellness #energyhealing #peaceofmind #motivation #holistichealer #spirituality #dhyan #naturopathy Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Comment