दिग्दर्शक- रवि वाव्होळे
सह दिग्दर्शक- अमृत झांबरे
कथा- आरोही गायकवाड
संगीत- सुनील पाडळे
वृंदावन फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
सागर भंडारे निर्मित,
घबाड ( वेब सिनेमा )
माझ्या मराठी मातीतला चित्रपट घबाड
पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा म्हणजे तुम्हाला चित्रपट पाहता येईल . ग्रामीण भागातील मुलांनी मिळून केलेली हि कलाकृती अप्रतिम आहे. तुम्ही केलेल्या सपोर्ट मुळेच ग्रामीण भागातील कलाकारांना आपली कला लोकांपर्यंत पोचवता येते .खूप कष्ट करून मराठी मातीतील हा सिनेमा बनवला गेलेला आहे .सर्वांनी ह्या चित्रपटाला प्रेम द्यावे हि अपेक्षा आहे . हा चित्रपट १२ मे २०२१ ला ह्याच चॅनेल वर प्रदर्शित होईल .
कलाकार-
वेदांत गायकवाड
श्रृंगाल पीचके
किरण गायकवाड
आरोही गायकवाड
किरण झांबरे
अमृत झांबरे
रवि वाव्होळे
अमोल अमोलीक
प्रशांत निसर्गंध
भीमराव ढिले
देविदास गायकवाड
करण ढिले
प्रोडक्शन हेड - अतिष गायकवाड
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या YouTube Channel वर सहर्ष प्रदर्शित करू -किंवा तुमच्या कलेचा योग्य तो मोबदला दिला जाईल नाहीतर आमच्या कंपनिशी पार्टनर अग्रीमेंट केले जाईल . जर तुमच्याकडे चांगली कलाकारांची टीम असेल व शूट आणि एडिट चा प्रॉब्लेम असेल तरी आपण प्रोजेक्ट शूट करू आणि आपल्या चॅनेल वर टाकू .
vrundavan films production - Email -: [email protected]
7972547348