#AshviniBhave #Aarpaar #आरपार
आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे एक कल्ट क्लासिक अभिनेत्री.. जी स्वतः तर फेमस होतीच शिवाय एक काळ असा होता की तिच्यासोबत तिची लिंबू कलरची साडी पण गाजत होती. आता आम्ही कोणाबद्दल बोलतोय ते वेगळं मेन्शन करायलाच नको.. अर्थात, अश्विनी भावे!
इंडस्ट्रीत लग्न न करण्यापासून ते मुलांना बाहेरच्या देशात तिने कसं वाढवलं, कसं शिकवलं या सगळ्याबद्दल अश्विनीने आपल्याशी गप्पा मारल्या आहेत.. तेव्हा हा एपिसोड पूर्ण बघा, नक्की बघा..