MENU

Fun & Interesting

Giant Mud Crab catch | Crab fhishing | चिंबोरी पकड़न्याची पद्धत | catching alimango in the mangroves

Mi Belpadkar 104,699 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

Giant Mud Crab Catch
नमस्कार मित्रांनो
मित्रांनो तुम्ही आपल्या चैनल वर नवीन असाल तर चैनल ला SUBSCRIBE करायला विसरू नका.
आज आपन पाहणार आहोत चिंबोरी पकड़न्याची आमची पद्धत. ठिक ठिकानी वेगवेगल्या पद्धतीने मासेमारी केली जाते तशीच चिंबोरी पकड़न्याची सुद्धा वेगवेगल्या ठिकानी वेगेवगली पद्धत पाहायला मिलते. काही लोक हाताने पकड़तात तर काही जाला ( नेट) ने पकड़तात काही आकड्याने बिलातुन काढ़तात तर जास्त प्रमानात लोक फग (पगोली, जारल्या) ने पकड़तात.
खायला विचार केलात तर जबरदस्त आणि खूप टेस्टी, प्रत्येक ठिकानी बनवन्याची सुधा वेगवेगली पद्धत आहे. पन चिंबोरी ख़ायला तर आगरीकोळी लोकांच्याच घरात बनलेलीच भारी.

how to catching gaint mud crab
how to make videos
how to make thamnail
#Mibelpadkar
#ganeshkoli

I'm on Instagram as @theglimpseofindia. Install the app to follow my photos and videos.
https://www.instagram.com/invites/contact/?i=odn52f3zfyk5&utm_content=103tiei

EDITOR :- समिर कोळी
SAM.EDITING_9833103422
https://instagram.com/sam.editing_?utm_medium=copy_link

खालील लिंक वर क्लिक करुन बगा वेगवेगली मासेमारिची पद्धत

१) पोहत जाऊन पाग मारायची पद्धत
https://youtu.be/HyKVvhvQZiY

२)म्हावर्याचा जादूगर
https://youtu.be/Zmn4tSjrZ0A

३)खोल पाण्यातुन बुडी मारून कालवे
https://youtu.be/nQ39PNyZ4SQ

४)होरी भरुन म्हावरा
https://youtu.be/JbyFrDQy2NY

५) चिंबोरी पकड़न्याची पद्दत
https://youtu.be/YC3Y7mTAqK4

६) नारली पौर्णिमा
https://youtu.be/lQh8Zmfi-ZA

Comment