संक्रांतीसाठी सुंदर साडी आणि Gifts Options | Makar Sankranti Special Gifts |Makar Sankranti Shopping
#lokmatsakhi #shopping #makarsankrantispecialgifts #makarsankrantishopping
तुम्हाला पैठणी आवडते का? मग तर हा व्हिडिओ नक्की बघा. पैठणीचे gift box, पर्स, लाँग गाऊन, जॅकेट्स कुठे मिळतील? पैठणी स्टुडिओ म्हणून याला ओळखलं जातं... कुठे आहे हा स्टुडिओ? शिवाय मकर संक्रांतसाठी खास खरेदी पैठणीचे गिफ्ट options 500 रुपयांपासून? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Address:
Navinya's Handloom, Paithani Studio, Shop no.4, Daya Mansion, Apna Bazar Lane, Hindmata, Dadar (E)
8779086494