नमस्कार मंडळी, मुलींना नक्की कोणाला डेट करायला आवडतं...त्यांना कशी डेट हवी असते...? हेच विचारलं आहे आम्ही या नवीन किड्यामध्ये.... तर... त्यांची मजेशीर धमाकेदार उत्तरे नक्की बघा...
आणि पुढच्या वेळी डेट ला जाताना किंवा नेताना विचार करा...
या व्हिडियोच्या शेवटी केलेली वेगळीच धमाल बघायला विसरू नका...!
आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)आपल्या डेटिंग करण्याऱ्या मित्र-मंडळींना हा किडा पाठवा
नवीन मराठी किडा टी-शर्ट
http://bit.ly/kidatees
कलाकार: सुरज खटावकर
चलचित्रण: आनंद वाडेकर
संपादन: निरंजन निगडीकर
संकल्पना: प्रशांत दांडेकर
#डेट #मुली #मुलं
-----------------------------------------------------------
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा
(शेअर)
https://www.youtube.com/c/MarathiKida
फेसबुक
https://www.facebook.com/marathikida
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/marathikida
ट्विटर
https://www.twitter.com/marathikida