मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भातशेती, मत्स्य शेती व कोकणातील ईतर व्यवसायसंबंधीचे व्हीडीओ प्रसारीत करीत असताना लोकांच्या खुपखुप छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे येत आहेत. कोकणात चालणारे विविध व्यवसाय लोकांपर्यंत पोहचत आहे आणि त्याचा फायदा व्यवसाय करणाऱ्यालापण होत आहे आणि आपल्या सबस्क्राईर्सलापण होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे.
आज या व्हीडीओमध्ये आपण "मुक्त शेळीपालन" व्यवसायाची माहिती घेणार आहोत. यासाठी आपण श्री रविराज जाधव,ओझर मालवण यांची भेट घेउन त्यांच्याकडुन या शेळीपालनाची माहिती घेतली आहे. नोकरी व्यवसाय सांभाळून जोडधंदा म्हणुन शेळीपालन कसे केलेजाते याची माहिती या व्हीडीओद्वारे आपल्याला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb