स्वस्तात मस्त शेळीपालन/कुक्कुटपालन शेड. #goat #शेळीपालन #viral
मित्रांनो हिवाळा सुरू झाला आणि आपण आपल्या पक्ष्याची काळजी घ्यायला हवी.
त्या निमित्ताने आपण हिवाळ्यात नेमके कोणते बदल केले पाहिजे.आणि कश्या प्रकारे बदल केले पाहिजे.या संदर्भात सविस्तर माहिती चा व्हिडिओ आहे.
#modern
#farming
#adhunik
#शेती
#शेड