MENU

Fun & Interesting

Gondan (गोंदण) | Episode 10 | प्रवीण दवणे | शांता शेळके

Video Not Working? Fix It Now

स्मृतिगंध प्रस्तुत 'गोंदण' शांताबाईंच्या शब्दांचं.. भाग दहावा ! सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त, त्यांच्या साहित्यातील वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वेबसिरीजमधील प्रत्येक भाग विशिष्ठ संकल्पनेने बांधला आहे. संकल्पना आणि दिग्दर्शन : वीणा गोखले सृजन सहाय्य : मिलिंद जोशी निर्मिती : अजय गोखले संवादिका : डॉ. समीरा गुजर-जोशी विशेष सहभाग : सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कवी प्रवीण दवणे

Comment