MENU

Fun & Interesting

Gondan (गोंदण) | Episode 7 | डॉ. समीरा गुजर-जोशी

Video Not Working? Fix It Now

स्मृतिगंध प्रस्तुत 'गोंदण' शांताबाईंच्या शब्दांचं.. भाग सातवा! सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त, त्यांच्या साहित्यातील वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वेबसिरीजमधील प्रत्येक भाग विशिष्ठ संकल्पनेने बांधला आहे. संकल्पना आणि दिग्दर्शन : वीणा गोखले सृजन सहाय्य : मिलिंद जोशी निर्मिती : अजय गोखले विशेष सहभाग : सुप्रसिद्ध निवेदिका अभिनेत्री डॉ. समिरा गुजर-जोशी

Comment